अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन मुंबई, दि. 21 : राज्य शासनाकडून महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. गेल्या चार वर्षांच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याबाबत‍ अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, 117, बी. डी. डी. चाळ, पहिला मजला, … Read more