राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

मुंबई, दि.24 : राज्यातील स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या अडचणीबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती  तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी सुरेखा ठाकरे, संस्थेचे प्रतिनिधी बाबूसिंग जाधव, कविता वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या प्रतिनिधींनी बालगृहांसंबंधी विविध समस्या मांडल्या. यामध्ये बालगृहातील कर्मचाऱ्यांना मानधन मंजूर करणे, बालगृहाच्या … Read more

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करता येणार | लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करता येणार | लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज

लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Online App) मुंबई, दि. १ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी. सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. उद्यापासून नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. … Read more

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट            मुंबई, दि. 8 : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डोंगरी येथील उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट देवून पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.             बालकांचे समुपदेशन करताना भेटायला येणाऱ्या पालकांचे समुपदेशन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. येथील अधिकारी कर्मचारी … Read more

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे मुंबई, दि. ८ : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. राज्यातील बालगृहे , विशेष गृहे, खुले … Read more

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे | Balgruha Inspection

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे | Balgruha Inspection

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि.२८ : राज्यातील बालगृहांच्या तपासणीसाठी ( Balgruha Inspection )कृती दलाची स्थापना करावी व या कृती दलाने दर तीन महिन्यांनी बालगृहांचा अहवाल शासनास सादर करावा. जळगाव येथे मुलींच्या वसतिगृहातील घडलेल्या घटनेचा कृती दलाने महिनाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व … Read more

बालसंगोपन योजनेच्या नावात बदल – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

बालसंगोपन योजनेच्या नावात बदल – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

राज्यातील ६० हजारांहून अधिक बालकांना मिळणार योजनेचा लाभ.. Krantijyoti SavitriBai Phule Balsangopan Yojana    मुंबई ,दि.१२ : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आला असून महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ६० हजारांहून जास्त बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी यापूर्वी विभागाच्या असलेल्या वेगवेगळया … Read more