असे आहे महाराष्ट्राचे राज्यगीत

असे आहे महाराष्ट्राचे राज्यगीत

महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥ भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥ काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी … Read more