मराठा समाजाचे विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध
उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन सातारा येथे मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार सातारा दि. 9 (जि.मा.का.) :- मराठा समाज शतकानुशकतके समाजातील अठरा पगड जाती जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाचे आर्थिक, सामाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिले ही शासनाची भूमिका आहे. … Read more