महसूल सप्ताहाला कोकण विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद
महसूल सप्ताहाला कोकण विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबई,दि.7:- कोकण महसूल विभागात महसूल सप्ताहाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. कोकण भवनातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आज कोकण भवनाच्या आवारात आरोग्य तपासणी शिबिराने महसूल सप्ताहाची सांगता झाली. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन कार्यालयीन कामकाजाबरोबरच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी … Read more