अभिजात मराठी भाषा : ऐतिहासिक वारसा आणि शास्त्रशुद्ध अधिष्ठान

अभिजात मराठी भाषा : ऐतिहासिक वारसा आणि शास्त्रशुद्ध अधिष्ठान

  नवी दिल्लीत होत असलेले ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटनही याला अधिक महत्त्व प्राप्त करून देईल. अशा या विशेष संमेलनानिमित्त ‘मराठी भाषा ते अभिजात मराठी भाषा’ या प्रवासाचा आढावा घेणारे … Read more

मराठी चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या समस्या सोडवणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मराठी चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या समस्या सोडवणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दिनांक १- मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि तंत्रज्ञ यांना सोबत घेऊन या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलावंतांशी गुरुवारी रात्री संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास … Read more

मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील मुंबई दि. २७ : संवादाची, विचारांची, साहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली मराठी . मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करण्याबरोबरच तिचे जतन आणि संवर्धनासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या विद्यमाने विधान … Read more

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध जळगाव, दि. ४ फेब्रुवारी (जिमाका) – मराठी भाषा मुळात अभिजात, संपन्न, घरंदाज आहे. आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे. शासकीय पातळीवर मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मराठी नागरिक ही मराठी भाषेचा वापर कमी करत आहेत. तेव्हा मराठी भाषेचा न्यूनगंड काढून मराठी बोलली, … Read more

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध राज्यात ७५ अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारणार सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी, ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासावी. मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे … Read more