मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठित केल्याचा शासन निर्णय निर्गमित
मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठित केल्याचा शासन निर्णय निर्गमित मुंबई, दि.4 : ज्याप्रमाणे वस्त्रोद्योग विभागाचे वस्त्रोद्योग धोरण आहे, उद्योग विभागाचे औद्योगिक धोरण आहे, त्याप्रमाणे भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यात, मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. याअनुषंगाने, भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यातील मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यासंदर्भातील शासन … Read more