बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे जारी होणार १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे मुंबई, दि. १८ : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या … Read more