प्रदुषणमुक्त इंधन: बायोगॅस | Bio Gas

प्रदुषणमुक्त इंधन: बायोगॅस | Bio Gas

  प्रस्तावना पारंपरिक ऊर्जास्त्रोत हे कधी तरी संपणारे आणि प्रदुषण निर्माण करणारे आहेत. त्यामुळे प्रदुषणाची पातळी ही वाढलेली आहे. त्याला पर्याय म्हणून सौरऊर्जा, पवन ऊर्जा, तसेच बायोगॅस हे पर्याय आपल्यासमोर आहेत. जागतिक पातळीवर देखील या ऊर्जास्त्रोतांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. आपल्या देशातही याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून शासनाबरोबर स्वयंसेवी संस्थादेखील प्रयत्न करीत … Read more