प्रधानमंत्री फसल विमा योजना
प्रधानमंत्री फसल विमा योजना १) वार्षिक-व्यापारी-बागायती पीकांसाठी ५%, खरीप पीकांसाठी २% तर रबी पीकांसाठी १.५% एवढ्या स्वस्त प्रीमियम मध्ये तुमच्या पीकांना विमा संरक्षण मिळेल. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार कडून तुमच्या विम्याच्या प्रीमियमचा बराचसा भाग सरकार भरणार आहे. २) शेतकऱ्यांना संरक्षणासाठी घेतलेली पूर्ण रक्कम कोणत्याही कपातीशिवाय मिळणार आहे. ३) सबसिडीवर मर्यादा नाही. यामध्ये काढणीपश्चात … Read more