एकविसाव्या शतकात ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वाचे

एकविसाव्या शतकात ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वाचे

एकविसाव्या शतकात ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वाचे पुणे, दि.१९:  एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी  ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत … Read more

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा पुणे,दि.८:- असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासकीय योजनांचा कामगारांना लाभ मिळावा यासाठी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने ‘पुणे शहर व परिसरात होणाऱ्या संभाव्य औद्योगिक विकास व पायाभूत … Read more

पुणे महापालिकेकडून पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द

पुणे महापालिकेकडून पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द

पुणे महापालिकेकडून पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द पुणे दि.11 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा 9 ऑगस्टपासून सर्व देशभर सुरू झाला असून, प्रत्येक पुणेकराने ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत आपल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे महापालिकेकडून पालकमंत्री श्री. पाटील यांना आज राष्ट्रध्वज सुपूर्द करुन शहरात … Read more