‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांची ५, ७ व ८ ऑगस्टला मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांची ५, ७ व ८ ऑगस्टला मुलाखत

  मुंबई, दि.3: शेतीला खत आणि घरात दुधासारखा सकस आहार, या उद्देशाने केल्या जाणाऱ्या पशुपालनाने आज व्यावसायिक स्वरुप धारण केले आहे. त्याअनुषंगाने शेतकरी व पशुपालकांनी पावसाळा आणि साथरोगाच्या कालावधीत आपल्या जनावरांची वेळोवेळी तपासणी करून लसीकरण करून काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे. पावसाळ्यात मानवी आरोग्यावर … Read more

Pashusavardhan vibhag bharti 2023 – पशुसंवर्धन विभाग भरती 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती Pashusavardhan vibhag bharti 2023 मुंबई, दि. २६ : पशुसंवर्धन विभागात  (Animal Husbandry Department ) विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पशुसंवर्धन विभागात सर्वात मोठी भरती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केली आहे. लम्पी संसर्गाच्या वेळी … Read more

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे मंत्री सुनील केदार यांचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे मंत्री सुनील केदार यांचे आवाहन

  मुंबई –  दि. 3 :राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय … Read more