‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांची ५, ७ व ८ ऑगस्टला मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांची ५, ७ व ८ ऑगस्टला मुलाखत

  मुंबई, दि.3: शेतीला खत आणि घरात दुधासारखा सकस आहार, या उद्देशाने केल्या जाणाऱ्या पशुपालनाने आज व्यावसायिक स्वरुप धारण केले आहे. त्याअनुषंगाने शेतकरी व पशुपालकांनी पावसाळा आणि साथरोगाच्या कालावधीत आपल्या जनावरांची वेळोवेळी तपासणी करून लसीकरण करून काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे. पावसाळ्यात मानवी आरोग्यावर … Read more