नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी साधला संवाद नाशिक, दि. ९ (जिमाका ): आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात 80 टक्के आदिवासी, तर 20 टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी … Read more