दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता | Divyang Kalyan Bharti 2023
दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता | Divyang Kalyan Bharti 2023 मुंबई, दि. ३१ : दिव्यांग कल्याण ( Divyang Kalyan ) विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ९३२ अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील १,९१२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली … Read more