ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया
ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया मुंबई दि. ९ : ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही केवळ आपली जबाबदारी नाही, तर आपले कर्तव्यच आहे. ज्या ज्येष्ठांना मदतीची, आधाराची गरज असते त्यांना आधार देण्याचा संकल्प करू या, असे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती के.के.तातेड यांनी सांगितले. राज्य मानवी हक्क आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ … Read more