दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासन नेहमी तत्पर
छत्रपती संभाजीनगर दि.२ (जिमाका)- कृत्रिम अवयव व अन्य सहसाधनांच्या सहाय्याने दिव्यांगांचे जगणे सुकर व्हावे यासाठी शासन सदैव प्रयत्नशिल असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर आहे,असे प्रतिपादन राज्याचे पणन,अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. फुलंब्री येथील पंचायत समितीत आज २०० हून अधिक … Read more