जेव्हा यंत्रणा दिव्यांगाच्या एका मतासाठी दुर्गम गावात पोहोचते…
चंद्रपूर दि. ९ : चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका…. त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव….गावातील एकूण मतदार 281…..आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचते आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमुल्य असलेले मत नोंदविते. हीच लोकशाहीची खरी ताकद. … Read more