ग्रामोद्योग वसाहत योजना | Gramodyog vasahat-yojana

ग्रामोद्योग वसाहत योजना | Gramodyog vasahat-yojana

योजनेचे नाव :-          ग्रामोद्योग वसाहत योजना योजनेचे महत्वाचे उद्देश :- ग्रामीण कारागीरांच्या उद्योगांना स्थैर्य मिळण्याच्या उद्देशाने अधुनिक उत्पादनांसाठी, जमीन, शेड बांधकाम, वीज, पाणी, रस्ते, इ. सुविधा एकत्रिात उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या व राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यात ग्रामोद्योग वसाहती उभारण्याचे निश्चित केले … Read more