Maha Schemes – गोंडगाव येथील खटला जलदगती न्यायालयात चालवणार
Maha Schemes – गोंडगाव येथील खटला जलदगती न्यायालयात चालवणार जळगाव, दि.६ (जिमाका)- गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील … Read more