Job – केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी पदाच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकारी पदांच्या एकूण २००० जागासहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी श्रेणी (II) पदाच्या जागा. शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी. अर्ज करण्याची … Read more