स्वप्नील कुसाळेच्या स्वागत समारंभाचे व्यवस्थित नियोजन करा -पालकमंत्री हसन मुश्रीफ

स्वप्नील कुसाळेच्या स्वागत समारंभाचे व्यवस्थित नियोजन करा -पालकमंत्री हसन मुश्रीफ

ऑलिम्‍पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची बुधवारी कोल्हापुरात भव्य मिरवणूक प्रशासनाच्या वतीने दसरा चौकात होणार जंगी सत्कार कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा येथून सकाळी नऊ वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ कावळा नाका – महालक्ष्मी चेंबर -दाभोळकर कॉर्नर -व्हिनस कॉर्नर- दसरा चौक मार्गे निघणार मिरवणूक कोल्हापूर दि.१७ (जिमाका): ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणारा कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र स्वप्नील … Read more

विशाळगड अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय केला जाणार नाही  – उपमुख्यमंत्री अजित पवार

विशाळगड अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय केला जाणार नाही  – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. १८ : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थनास्थळाचे नुकसान केले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करीत स्थानिक पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरुन परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या नुकसानाबाबत जिल्हा … Read more

जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी चोख नियोजन करा

जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी चोख नियोजन करा

मार्च २०२४ अखेर ५९८.६७ कोटींच्या झालेल्या खर्चाला मान्यता सन २०२४-२५ साठी अर्थसंकल्पित ६९५.६७ कोटी रुपयांपैकी प्राप्त २२९.४२ कोटी रुपयांच्या तरतुदीचा आढावा जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देवू जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा कोल्हापूर, दि. ६ (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2024- 25 या आर्थिक वर्षात शंभर टक्के निधी खर्च … Read more

कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस

कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस

कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस  कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : कृषी, सहकार, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात चांगली प्रगती करीत असलेला कोल्हापूर जिल्हा येत्या काळात विविध विकास कामांतून देशात अग्रस्थानी नेण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू स्टेडियम … Read more

‘एम्स’च्या धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित २७ रुग्णालये सुसज्ज होणार

‘एम्स’च्या धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित २७ रुग्णालये सुसज्ज होणार

‘एम्स’च्या धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित २७ रुग्णालये सुसज्ज होणार रुग्णांना धर्मदाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी मोबाईल ॲप सुरू करणार – आरोग्य मंत्री तानाजी सावंत कोल्हापूर, (जिमाका) दि. 08 :  गोरगरीब लोकांना मोफत उपचार देण्यासाठी धर्मदाय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळाला असून हा चांगला उपक्रम … Read more

आयुष्यमान भव: योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल

आयुष्यमान भव: योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल

आयुष्यमान भव: योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : आयुष्यमान भव: योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तूर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमध्ये आयुष्यमान भव: योजनेचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांना वितरण झाले. … Read more

गणेश उत्सव : गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्नपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया

गणेश उत्सव : गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्नपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया

गणेश उत्सव : गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्नपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया कोल्हापूर, दि. 9 (जिमाका):  गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्णपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. आज पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांसमवेत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली. यावेळी खासदार … Read more