संभाव्य कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात – पालकमंत्री अब्दुल सत्तार
संभाव्य कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात – पालकमंत्री अब्दुल सत्तार * जिल्ह्याची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत ४५ हजार कोटी करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्याच्या प्रारुपास मान्यता * श्री चैतन्य कानिफनाथ मंदिरास क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता * डोंगरी विकास कार्यक्रमाच्या २१३.६० लक्ष रुपयाच्या आराखड्यास मान्यता * मोठ्या ग्रामपंचायतीना नागरी सुविधा पुरविणे व … Read more