कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई, दि.१२ :- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. कृषि मंत्री यांच्या दौऱ्‍या दरम्यान इतर प्रकारचा आंबा हा “कोकण हापूस” म्हणून सगळीकडे विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची … Read more