Mumbai : मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा
Mumbai : मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा मुंबई, दि. १: स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. कुर्ला येथील वत्सलाताई नाईकनगर एसआरए वसाहतीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुख्य रस्ते, … Read more