बचत गट | जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देणार

बचत गट | जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देणार

बचत गट | जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देणार सातारा दि. ७ (जि.मा.का) – जिल्ह्यातील बचत गटांच्या महिला विविध प्रकारची व उत्कृष्ट उत्पादने तयार करत आहेत. त्यांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात उमेद मेळावा, … Read more

महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य | Bachat Gat Anudan

महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य | Bachat Gat Anudan   मुंबई, दि. २८ : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आज विधानसभेत निवेदन केले.  महिलांची … Read more

उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम बनवा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम बनवा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

  ग्रामीण भागातील महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. ‘उमेद प्रकल्प’च्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि पयार्याने राज्यातील महिला अधिक सक्षम  आणि स्वावलंबी बनतील असे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उमेद प्रकल्पाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्षा मीनाताई शेळके, … Read more