उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम बनवा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार
ग्रामीण भागातील महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. ‘उमेद प्रकल्प’च्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि पयार्याने राज्यातील महिला अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनतील असे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उमेद प्रकल्पाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्षा मीनाताई शेळके, … Read more