मुंबईतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
मुंबई, दि. २२ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मुंबई – 01 येथे दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे, अशी माहिती प्राचार्य किशोर निंबाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना केंद्र व राज्य शासनामध्ये शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार तसेच परदेशात रोजगारासाठी … Read more