अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी

औरंगाबाद, दि.6 (विमाका):  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. देशातील या रेल्वे रेल्वे स्थानकामध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकाचाही समावेश असून 359 कोटी रूपये खर्चून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, … Read more