चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही
चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही कोल्हापूर, दि. १० (जिमाका): चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे ८५० कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी ५ कोटींचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाउंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. … Read more