कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | mahaurja.com pm kusum

कुसुम सोलर पंप योजना

PM Kusum Solar Pump Yojana Maharashtra – |  कुसुम सोलर पंप योजना  कृषी पंपांना सौर ऊर्जेद्धारे वीज राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्र शासनाच्या कुसुम महाअभियानाची अंमलबजावणी करण्यात … Read more

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2021 – रु.30,000/- प्रती एकर या दराने भाडे | Mukhamantri saur krishi vahini yojana

  मुख्यमंत्री  सौर कृषी वाहिनी योजना 2021

 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणे हे मुख्य उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून शासनातर्फे महावितरण द्वारे सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर प्रकल्प उभारुन त्या भागातील कृषी वाहिन्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचे प्रयोजन केले आहे.

या योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्रांच्या 5 किमी च्या आत 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करुन कृषी वाहिनी वर दिवसा वीज देणे योजिले आहे. महावितरण कंपनीने प्रस्तावित सौर प्रकल्पांच्या क्षमतेनुसार 33/11 के.व्ही. उपकेंद्रांची यादी उपल्ब्ध करुन दिली आहे. या योजनेला गतीमान करण्याकरिता व शेतक-यांकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीचा उपयोग करुन त्यांना लाभ पोहचविण्याकरिता भाडेतत्वावर जमिन घेण्याचे योजिले आहे.

सदर जमीन शासकीय असल्यास शासन निर्णयानुसार नाममात्र रु.1/- च्या भाडेपट्टीवर 30 वर्षांसाठी घेण्यात येईल व खाजगी जमिनी रु.30,000/- प्रती एकर (प्रती वर्ष 3% वाढ) या दराने भाडे तत्वावर घेण्यात येतील.

 

official website –    https://mahadiscom.in/solar-mskvy

       

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२० | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2020 | Government of Maharashtra

  मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२० | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2020 | Government of Maharashtra   नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील मुख्यामंत्री सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण माहिती मिळेल. तुम्हाला माहिती आहेच, २०२०-२१ च्या या केंद्रीय अर्थसंकल्पात, सौर पंपांना शेतीत वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात रकमेची तरतूद करण्यात आली होती. त्या पाठोपाठ महाराष्ट्रातील … Read more