औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजना | Medicinal Plants

औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजना | Medicinal Plants

विविध घटक, संशोधन केंद्र, सामाजिक संस्थाकडून प्रकल्पाधारित प्रस्ताव आमंत्रित राष्ट्रीय वनस्पती मंडळ (NMPB ), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेंतर्गत औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी दर्जेदार लागवड साहित्य, आयईसी (माहिती, शिक्षण व संप्रेषण) उपक्रम, काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता … Read more

Maha Schemes | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना- Savitribai Phule Scholarship Scheme

योजनेचा उद्देश शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष … Read more

अनुदानित शाळांवर आता शिपाई नेमता येणार नाही? -शिपाई पद रद्द

        शाळेमधील शिपाई पद रद्द झाल्याने राज्यातील 52 हजारपदांवर गंडांतर आले आहे. औरंगाबाद : राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशत: अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शाळेमधील शिपाई पद आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील 52 हजारपदांवर गंडातर आले आहे. आता शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासोबतच शाळेची … Read more

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020

 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे.21 व्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून 34 वर्ष जुन्या1986 च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.सर्वांना संधी, निःपक्षपात,दर्जा, परवडणारे आणि उत्तरदायित्व या स्तंभा वर याची उभारणी करण्यात आली आहे.2030 च्या … Read more