औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजना | Medicinal Plants

औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजना | Medicinal Plants

विविध घटक, संशोधन केंद्र, सामाजिक संस्थाकडून प्रकल्पाधारित प्रस्ताव आमंत्रित राष्ट्रीय वनस्पती मंडळ (NMPB ), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेंतर्गत औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी दर्जेदार लागवड साहित्य, आयईसी (माहिती, शिक्षण व संप्रेषण) उपक्रम, काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता … Read more

दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता | Divyang Kalyan Bharti 2023

दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता |  Divyang Kalyan Bharti 2023 मुंबई, दि. ३१ : दिव्यांग कल्याण  ( Divyang Kalyan ) विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ९३२ अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या  विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील १,९१२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली … Read more

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे | Balgruha Inspection

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे | Balgruha Inspection

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि.२८ : राज्यातील बालगृहांच्या तपासणीसाठी ( Balgruha Inspection )कृती दलाची स्थापना करावी व या कृती दलाने दर तीन महिन्यांनी बालगृहांचा अहवाल शासनास सादर करावा. जळगाव येथे मुलींच्या वसतिगृहातील घडलेल्या घटनेचा कृती दलाने महिनाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व … Read more

धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन | Mahila Samupdeshan Kendra

धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन | Mahila Samupdeshan Kendra

धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. 21 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र (Mahila Samupdeshan Kendra) सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पुढील दहा दिवसांच्या आत अर्ज करण्याचे माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास … Read more

कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी संस्था, व्यवस्थापनांनी अर्ज करण्याचे आवाहन

कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी संस्था, व्यवस्थापनांनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता इच्छुक संस्था, व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जमा करण्याचा कालावधी नियमित शुल्कासह ३० मार्च २०२१ पर्यंत (शासकीय सुट्ट्या वगळून) आहे, तर विलंब शुल्कासह १ ते १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करता येईल. मान्यता मिळण्याबाबतची कार्यपद्धती, नियमावली … Read more