नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव मागविण्याचे काम सुरू
मुंबई, दि.९ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत कार्यालयाकडे प्राप्त होणारी १० लाखांपर्यंतची कामे विनानिविदा बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना काम वाटप समितीमार्फत वाटप करण्यात येतात. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये प्राप्त कामे वाटप करण्याकरीता मुंबई शहर जिल्ह्यामध्ये कार्यरत नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. कार्यरत नोंदणीकृत बेरोजगारांच्या … Read more