वाढीव फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये

वाढीव फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये

    शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आवाहन…  मुंबई, दि. २३ : विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून, परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश मा.उच्च न्यायालयाने दि. १ मार्च २०२१ रोजी दिला आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून किंवा परिक्षेस बसण्यापासून वंचित … Read more