शेतकऱ्यांसाठी खुशखबर – शेतकऱ्यांनी जुन्या ट्रॅक्टरमध्ये बसवा CNG किट, लाखोंचा होईल फायदा | Diesel Tractor Converted To CNG Tractor

cng tractor news

सीएनजीआधारित देशातील पहिले ट्रॅक्टर लाँच करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आता शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील. याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. ते म्हणाले की, शेतीत ट्रॅक्टर वापरण्यासाठी तासाला सरासरी 4 लिटर डिझेल लागते, हे प्रमाण ट्रॅक्टरच्या हॉर्स पॉवरवर अवलंबून असते. त्याचा खर्च 78 रुपये प्रति लिटर अनुसार … Read more