MahaSchemes | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

MahaSchemes | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

 क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग. लाभार्थी: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. … Read more