जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठीचा ७४५ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च करावा

जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठीचा ७४५ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च करावा

जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठीचा ७४५ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च करावा सोलापूर, दि. 7(जिमाका):- जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी सर्वसाधारण योजनेसाठी साठी 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनासाठी 4.28 कोटी असे एकूण 745.28 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी त्वरित … Read more