राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना राज्यपालांचे अभिवादन


मुंबई, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँ साहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज शुक्रवार (दि. १२) राजभवन येथे त्‍यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल, विशेष सचिव विपीन सक्सेना, उप‍सचिव रविन्द्र धुर्जड, परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००



Source link

Leave a Comment