[ad_1]
मुंबई दि. २५ : भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल, विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
000
[ad_2]
Source link