majhi ladki bahin yojana | महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
majhi ladki bahin yojana | महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय? Ladki Bahin Yojana : मुंबई : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Government Budget) सभागृहात सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प (Budget 2024) महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा केली. … Read more