मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित पद प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याबाबतची जाहिरात


मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित पद प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याबाबतची जाहिरात

विषय: केंद्रीय संचार ब्युरो (सी बी सी) (जाहिरात आणि दृक प्रसिद्धी संचालनालय) (डी ए व्ही पी) आणि प्रकाशन विभाग संचालनालयाच्या (डी पी डी) कला आणि उत्पादन स्टाफच्या सामान्य संवर्गातील उत्पादन व्यवस्थापन (मुद्रित प्रसिद्धी)/ उत्पादन अधिकारी (उत्पादन) करिता ०१ रिक्त पद प्रतिनियुक्तीच्या आधारावर भरण्याबाबत.

संदर्भ: जाहिरात क्रमांक एक – २४०२२/६/२०२३ – एम यु सी – II दि. १७ नोव्हेंबर, २०२३.

………..

वरील संदर्भीय विषयान्वये मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक  (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित (मंत्रालयीन नसलेले) वेतन मॅट्रिक्स स्तर – ११ मध्ये ०१ पद प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाचे आहे.

प्रतिनियुक्तीचा कालावधी – सुरुवातीला ०१ वर्षे (कमाल ३ वर्षे)

वर्गीकरण – सामान्य केंद्रीय सेवा , गट अ राजपत्रित, अ – मंत्रालयीन

भरतीची पद्धत – प्रतिनियुक्तीवर व बदली अनुसार

वयोमर्यादा – अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला ५६ वर्षे

वेतनस्तर – डी ओ पी टीच्या ओ एम क्र. क्र. ६/८/२००९- स्था. (पे- II) दिनांक १७-०६-२०१० आणि ओ एम क्र. २/६/२०१६ – स्था. (पे- II) दिनांक १७-०६-२०१६ मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींनुसार व वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार करण्यात येईल.

पे मॅट्रिक्स स्तर -११ (रु.६७७००- २०८७००) (पी बी -३ + जी पी रू ६६०० ची पूर्व – सुधारित वेतनश्रेणी)

अर्ज करण्याचा पत्ता व अर्जाची शेवटची मुदत – परिपूर्ण अर्ज परिशिष्ट – II मध्ये विहित पद्धतीत कक्ष क्र. १२५ – ए विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली, ११०००१ या ठिकाणी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत गेल्या ५ वर्षातील त्यांच्या अद्ययावत ए सी आर एस/ ए पी आर एस सह दोन प्रतींमध्ये पाठवावे.

यासंदर्भातील पात्रता अटी व अधिक माहितीसाठी सोबतची जाहिरात पहावी.

 

 

 

 

 

xDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 001 2 scaled.jpg.pagespeed.ic.p O NZl6NGxDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 002 2 scaled.jpg.pagespeed.ic.jNU91 Kj ixDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 003 2 scaled.jpg.pagespeed.ic.CmCpm tHRyDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 004 1 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 005 2 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 006 1 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 007 1 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 008 1 scaled.jpg.pagespeed.ce.AGSWsa40vsDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 009 1 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 010 1 scaled.jpg.pagespeed.ce.iiDrwnf0jzDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 011 1 scaled.jpg.pagespeed.ce.FWRYD7kg8bDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 012 1 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 013 1 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 014 1 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 015 1 scaledDGIPR I AND B OFFICE MEMORANDUM 1 page 016 1 scaledSource link

Leave a Comment