पुणे महापालिकेकडून पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द

पुणे महापालिकेकडून पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द पुणे दि.11 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा 9 ऑगस्टपासून सर्व देशभर सुरू झाला असून, प्रत्येक पुणेकराने ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत आपल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे महापालिकेकडून पालकमंत्री श्री. पाटील यांना आज राष्ट्रध्वज सुपूर्द करुन शहरात … Read more