समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकास कामांना प्राधान्य : मंत्री छगन भुजबळ

समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकास कामांना प्राधान्य : मंत्री छगन भुजबळ नाशिक, दिनांक: 8 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त):  समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील दहेगाव, वाहेगाव व भरवस येथील विविध विकास कामांच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री … Read more