राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मुंबई, दि. २ : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २७ व्या आणि महिलांच्या २२ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे आज उद्घाटन करण्यात आले. आमदार कालिदास कोळंबकर, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.एच.पी.तुम्मोड, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, उपसचिव दीपक पोकळे, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड.अनिल ढुमणे, ज्येष्ठ कबड्डीपटू जया … Read more

राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात मंत्री संजय बनसोडे यांची जपानी शिष्टमंडळाशी चर्चा

राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात मंत्री संजय बनसोडे यांची जपानी शिष्टमंडळाशी चर्चा

राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात मंत्री संजय बनसोडे यांची जपानी शिष्टमंडळाशी चर्चा मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मंत्री श्री. बनसोडे यांची … Read more