उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी संत जगनाडे महाराज यांना अभिवादन


नागपूर, दि. 8 :  संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.Source link

Leave a Comment