LIC Scheme – या योजनेअंतर्गत २० रुपये बचतीवर मिळणार २ लाख ६५ हजार रुपये, जाणून घ्या
मुंबई | एलआयसीने (LIC) एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बचतीसाठी खास संधी आहे. यात तुम्हाला फक्त २० रुपयांची गुंतवणुक करायची आहे. याचा परतावा तुम्हाला २ लाख ६५ हजार रुपये मिळणार आहे. आयुष्यभरात आपल्या इच्छा बाजूला ठेवत लोक बचत करतात. … Read more